ओरोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओरोस बुद्रुक हे महाराष्ट्राच्या कोंकण भागातील एक शहर आहे. हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.