लिंग गुणोत्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगातील देशांचे लिंग गुणोत्तर.[१]
     देश जेथे स्त्रिया अधिक व पुरूष कमी आहेत.      देश जेथे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण सारखे आहे.      देश जेथे पुरूष अधिक व स्त्रिया कमी आहेत.      माहिती उपलब्ध नाही.

लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुषस्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते. भारत देशामध्ये हे गुणोत्तर १.०८ आहे. ह्याचा अर्थ भारतामध्ये दर १०० महिलांसाठी १०८ पुरूष आढळतात.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. CIA World Factbook मधील माहिती [१]. Map compiled in 2006.