परभणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख परभणी शहराविषयी आहे. परभणी जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?परभणी
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
गुणक: 19°16′N 76°47′E / 19.27°N 76.78°E / 19.27; 76.78
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४०७ मी
जिल्हा परभणी
लोकसंख्या २,५९,१७० (2001)

गुणक: 19°16′N 76°47′E / 19.27°N 76.78°E / 19.27; 76.78

परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ राज्यमहामार्ग जातो.शहरात तुराबुल हक पीर यांची दर्गा आहे.

परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. फेब्रुवारीत दर्गा मध्ये झालेल्या मोठा उरूस भरतो.

हे सुद्धा पहा[संपादन]

परभणी जिल्हाये थे कृषि विद्यापीठ आहेपरभणी पासून जवळच गंगाखेड येथे संत जनाबाई ची समाधी आहेगंगाखेड येथुन गोदावरी नदी वाहते.