तमिळनाडूमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या तमिळनाडू राज्यात ३२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

जिल्हे[संपादन]

तमिळनाडूमधील जिल्हे

तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांची नाव खाली यादीस्वरूपात दिली आहेत ज्यांचे क्रमांक उजवीकडील चित्रात त्यात्या जिल्ह्याचे ठिकाण दर्शवितात.

 1. अरियालूर
 2. चेन्नै
 3. कोईमतूर
 4. कडलूर
 5. धर्मपूरी
 6. दिण्डुक्कल
 7. ईरोडु
 8. कांचीपूरम
 9. कन्याकुमारी
 10. करूर
 11. कृष्णगिरी
 12. मदुरै
 13. नागपट्टिनम
 14. नामक्कल
 15. निलगिरी
 16. पेरंबळूर
 1. पुदुकोट्टै
 2. रामनादपूरम
 3. सेलम
 4. शिवगंगै
 5. तंजावुर
 6. तेनी
 7. तूतकुडी
 8. तिरूचिरापल्ली
 9. तिरूनेलवेली
 10. तिरूपूर
 11. तिरूवल्लूर
 12. तिरूवन्नमालै
 13. तिरूवरूवर
 14. वेल्लूर
 15. विलुप्पुरम
 16. विरूध नगर
संकेत जिल्हा प्रशासकीय केन्द्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
CH चेन्नई चेन्नई ४,२१६,२६८ १७४ २४,२३१
CO कोइम्बतुर कोइम्बतुर ४,२२४,१०७ ७,४६९ ५६६
CU कड्डलोर कड्डलोर २,२८०,५३० ३,९९९ ५७०
DH धर्मपुरी धर्मपुरी २,८३३,२५२ ९,६२२ २९४
DI दिंडीगुल दिंडीगुल १,९१८,९६० ६,०५८ ३१७
ER इरोड इरोड २,५७४,०६७ ८,२०९ ३१४
KC कांचीपुरम कांचीपुरम २,८६९,९२० ४,४३३ ६४७
KK कन्याकुमारी नागरकोइल १,६६९,७६३ १,६८५ ९९१
KR करुर करुर ९३३,७९१ २,८९६ ३२२
MA मदुरै मदुरै २,५६२,२७९ ३,६७६ ६९७
NG नागपट्टीनम नागपट्टीनम १,४८७,०५५ २,७१६ ५४८
NI निलगिरी उदगमंडलम ७६४,८२६ २,५४९ ३००
NM नमक्कल नमक्कल १,४९५,६६१ ३,४२९ ४३६
PE पेराम्बलुर पेराम्बलुर ४८६,९७१ १,७५२ २७८
PU पुदुक्कट्टै पुदुक्कट्टै १,४५२,२६९ ४,६५१ ३१२
RA रामनाथपुरम रामनाथपुरम १,१८३,३२१ ४,१२३ २८७
SA सेलम सेलम २,९९२,७५४ ५,२२० ५७३
SI शिवगंगा शिवगंगा १,१५०,७५३ ४,०८६ २८२
TC तिरुचिरापल्ली तिरुचिरापल्ली २,३८८,८३१ ४,४०७ ५४२
TH तेनी तेनी १,०९४,७२४ ३,०६६ ३५७
TI तिरुनलवेली तिरुनलवेली २,८०१,१९४ ६,८१० ४११
TJ तंजावर तंजावर २,२०५,३७५ ३,३९७ ६४९
TK तूतुकुडी तूतुकुडी १,५६५,७४३ ४,६२१ ३३९
TL तिरुवल्लुर तिरुवल्लुर २,७३८,८६६ ३,४२४ ८००
TR तिरुवरुर तिरुवरुर १,१६५,२१३ २,१६१ ५३९
TV तिरुवनमलै तिरुवनमलै २,१८१,८५३ ६,१९१ ३५२
VE वेल्लोर वेल्लोर ३,४८२,९७० ६,०७७ ५७३
VL विलुपुरम विलुपुरम २,९४३,९१७ ७,२१७ ४०८
VR विरुधु नगर विरुधु नगर १,७५१,५४८ ४,२८८ ४०८