गोव्यातील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या गोवा राज्यात २ जिल्हे आहेत. त्यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती.

संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
NG उत्तर गोवा पणजी ७,५७,४०७ १,७३६ ४३६
SG दक्षिण गोवा मडगांव ५,८६,५९१ १,९६६ २९८