Jump to content

मुशफिकुर रहिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुशफिकूर रहिम या पानावरून पुनर्निर्देशित)
मोहम्मद मुशफिकुर रहिम

मोहम्मद मुशफिकुर रहिम (सप्टेंबर १, इ.स. १९८८ - ) (बांगला: মাহাম্মদ মুশিফকুর রিহম) हा बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा बांगलादेशचा उपसंघनायक आहे.

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.