श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका
श्रीलंकेचा ध्वज
श्रीलंकेचा ध्वज
श्रीलंकेचा ध्वज
कर्णधार शशिकला सिरिवर्दने
पहिला सामना नोव्हेंबर २५ इ.स. १९९७ v नेदरलँड्स, सिंहलीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट मैदान, कोलंबो, श्रीलंका
विश्वचषक
स्पर्धा ३ (First in १९९७)
सर्वोत्तम प्रदर्शन ६th place, २०००+२००५
कसोटी सामने
कसोटी सामने
कसोटी विजय/हार १/०
एकदिवसीय
एकदिवसीय सामने ५७
विजय/हार २९/२७
पर्यंत डिसेंबर २१ इ.स. २००६

श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.