ओर्मियू क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओर्मियु क्रिकेट स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
ओर्मियु क्रिकेट स्टेडियम
मैदान माहिती
स्थान बेलफास्ट, उत्तर आयर्लंड

शेवटचा बदल २ जून २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

ओर्मियु क्रिकेट स्टेडियम हे उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२८ जून १९८७ रोजी आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.