Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८७
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख २१ मे – ११ ऑगस्ट १९८७
संघनायक माईक गॅटिंग इम्रान खान
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८७ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० ने जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ ने जिंकली. पाकिस्तानने प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२१ मे १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३२/६ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३३/३ (५३.१ षटके)
जावेद मियांदाद ११३ (१४५)
नील फॉस्टर २/३६ (११ षटके)
क्रिस ब्रॉड ९९ (१६८)
मुदस्सर नझर १/४१ (११ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: क्रिस ब्रॉड (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

२रा सामना[संपादन]

२३ मे १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५७ (५१.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५८/४ (५२ षटके)
क्रिस ब्रॉड ५२ (८४)
वसिम अक्रम २/१८ (९.१ षटके)
जावेद मियांदाद ७१* (१२९)
नील फॉस्टर २/२५ (११ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

३रा सामना[संपादन]

२५ मे १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२१३/९ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१७/९ (५४.३ षटके)
जावेद मियांदाद ६८ (१२८)
नील फॉस्टर ३/२९ (११ षटके)
माईक गॅटिंग ४१ (५६)
मुदस्सर नझर २/१७ (११ षटके)
इंग्लंड १ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
सामनावीर: फिलिप डिफ्रेटस (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

४-९ जून १९८७
धावफलक
वि
४४७ (१४३.४ षटके)
टिम रॉबिन्सन १६६ (३६५)
वसिम अक्रम ४/१११ (४६ षटके)
१४०/५ (६४ षटके)
मन्सूर अख्तर ७५ (१८२)
फिल एडमंड्स १/२ (७ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: टिम रॉबिन्सन (इंग्लंड)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • नील फेयरब्रदर (इं) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

१८-२३ जून १९८७
धावफलक
वि
३६८ (११२.५ षटके)
बिल ॲथी १२३ (२०२)
मुदस्सर नझर २/२६ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: बिल ॲथी (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

२-६ जुलै १९८७
धावफलक
वि
१३६ (६०.४ षटके)
डेव्हिड कॅपेल ५३ (१६१)
मोहसीन कमल ३/२२ (८.४ षटके)
३५३ (१३१.२ षटके)
सलीम मलिक ९९ (२३८)
नील फॉस्टर ८/१०७ (४६.२ षटके)
१९९ (७८.१ षटके)
डेव्हिड गोवर ५५ (१३६)
इम्रान खान ७/४० (१९.१ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि १८ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)

४थी कसोटी[संपादन]

२३-२८ जुलै १९८७
धावफलक
वि
४३९ (१७३.३ षटके)
मुदस्सर नझर १२४ (४१६)
ग्रॅहाम डिली ५/९२ (३५ षटके)
५२१ (१६९.५ षटके)
माईक गॅटिंग १२४ (३९९)
इम्रान खान ६/१२९ (४१.५ षटके)
२०५ (७३.३ षटके)
शोएब मोहम्मद ५० (१५२)
नील फॉस्टर ४/५९ (२७ षटके)
१०९/७ (१७.४ षटके)
क्रिस ब्रॉड ३० (२३)
वसिम अक्रम २/४१ (८.४ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
सामनावीर: माईक गॅटिंग (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

५वी कसोटी[संपादन]

६-११ ऑगस्ट १९८७
धावफलक
वि
७०८ (२२०.३ षटके)
जावेद मियांदाद २६० (६१७)
ग्रॅहाम डिली ६/१५४ (४७.३ षटके)
२३२ (९९.४ षटके)
माईक गॅटिंग ६१ (१६४)
अब्दुल कादिर ७/९६ (४४.४ षटके)
३१५/४ (१४२ षटके)(फॉ/ऑ)
माईक गॅटिंग १५०* (३४६)
अब्दुल कादिर ३/११५ (५३ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.