इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७३-७४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५९-६०
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख २ फेब्रुवारी – ५ एप्रिल १९७४
संघनायक रोहन कन्हाई माइक डेनिस
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १९७४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: विस्डेन चषक

१ली कसोटी[संपादन]

२-७ फेब्रुवारी १९७४
विस्डेन चषक
धावफलक
वि
१३१ (५५ षटके)
टोनी ग्रेग ३७ (७९)
कीथ बॉइस ४/४२ (१९ षटके)
३९२ (१२२.४ षटके)
अल्विन कालिचरण १५८ (३३४)
पॅट पोकॉक ५/११० (४३ षटके)
३९२ (१६६.२ षटके)
डेनिस अमिस १७४ (४२९)
लान्स गिब्स ६/१०८ (५७.२ षटके)
१३२/३ (३७.५ षटके)
रॉय फ्रेडरिक्स ६५* (९८)
डेरेक अंडरवूड २/४८ (१२ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

२री कसोटी[संपादन]

१६-२१ फेब्रुवारी १९७४
विस्डेन चषक
धावफलक
वि
३५३ (१५७ षटके)
जॉफ बॉयकॉट ६८ (२६३)
गारफील्ड सोबर्स ३/६५ (३३ षटके)
५८३/९घो (१९६ षटके)
लॉरेंस रोव १२० (२५८)
बॉब विलिस ३/९७ (२४ षटके)
४३२/९ (१८३ षटके)
डेनिस अमिस २६२* (५६३)
आर्थर बॅरेट ३/८७ (५४ षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, जमैका
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

६-११ मार्च १९७४
विस्डेन चषक
धावफलक
वि
३९५ (१४४.४ षटके)
टोनी ग्रेग १४८ (३२०)
बर्नाड ज्युलियन ५/५७ (२६ षटके)
५९६/८घो (१५४ षटके)
लॉरेंस रोव ३०२ (४३०)
टोनी ग्रेग ६/१६४ (४६ षटके)
२७७/७ (१२६.३ षटके)
कीथ फ्लेचर १२९* (३५७)
क्लाइव्ह लॉईड २/१३ (१२ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • अँडी रॉबर्ट्स (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी[संपादन]

२२-२७ मार्च १९७४
विस्डेन चषक
धावफलक
वि
४४८ (१७१.४ षटके)
टोनी ग्रेग १२१ (२५४)
कीथ बॉइस ३/७० (२७.४ षटके)
१९८/४ (८६.५ षटके)
रॉय फ्रेडरिक्स ९८ (२४९)
टोनी ग्रेग २/५७ (२४ षटके)
सामना अनिर्णित.
बाउर्डा, गयाना
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी[संपादन]

३० मार्च - ५ एप्रिल १९७४
विस्डेन चषक
धावफलक
वि
२६७ (१३५.३ षटके)
जॉफ बॉयकॉट ९९ (३४०)
लान्स गिब्स ३/७० (३४.३ षटके)
३०५ (११७.१ षटके)
लॉरेंस रोव १२३ (३४०)
टोनी ग्रेग ८/८६ (३६.१ षटके)
२६३ (१४९.२ षटके)
जॉफ बॉयकॉट ११२ (३८५)
बर्नाड ज्युलियन ३/३१ (२२ षटके)
१९९ (८८.३ षटके‌)
रॉय फ्रेडरिक्स ३६ (१०४)
टोनी ग्रेग ५/७० (३३ षटके)
इंग्लंड २६ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.