इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६२-६३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६२-६३
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख २३ फेब्रुवारी – १९ मार्च १९६३
संघनायक जॉन रिचर्ड रीड टेड डेक्स्टर
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६३ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२३-२७ फेब्रुवारी १९६३
धावफलक
वि
५६२/७घो (१८६ षटके)
पीटर पार्फिट १३१*
फ्रँक कॅमेरॉन ४/११८ (४३ षटके)
२५८ (११०.४ षटके)
ब्रायन यूली ६४
डेव्हिड लार्टर ३/५१ (२६ षटके)
८९ (५३.१ षटके)(फॉ/ऑ)
जॉन रिचर्ड रीड २१*
डेव्हिड लार्टर ४/२६ (१४.१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २१५ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड

२री कसोटी[संपादन]

१-४ मार्च १९६३
धावफलक
वि
१९४ (७६.३ षटके)
बॉब ब्लेर ६४*
फ्रेड ट्रुमन ४/४६ (२० षटके)
४२८/८घो (१४९ षटके)
कॉलिन काउड्री १२८*
बॉब ब्लेर २/८१ (३३ षटके)
१८७ (९८ षटके)
बिल प्लेअल ६५
फ्रेड टिटमस ४/५० (३१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ४७ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन


३री कसोटी[संपादन]

१५-१९ मार्च १९६३
धावफलक
वि
२६६ (११८.२ षटके)
जॉन रिचर्ड रीड ७४
फ्रेड ट्रुमन ७/७५ (३०.२ षटके)
२५३ (९५.५ षटके)
केन बॅरिंग्टन ४७
डिक मोत्झ ३/६८ (१९.५ षटके)
१५९ (८३.४ षटके)
जॉन रिचर्ड रीड १००
फ्रेड टिटमस ४/४६ (२१ षटके)
१७३/३ (५९.३ षटके)
केन बॅरिंग्टन ४५
जॅक अलाबास्टर २/५७ (१५.३ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.