इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९२९-३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९२९-३०
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख ११ जानेवारी – १२ एप्रिल १९३०
संघनायक टेडी होड (१ली कसोटी)
नेल्सन बेटनकोर्ट (२री कसोटी)
मॉरिस फर्नांडिस (३री कसोटी)
कार्ल नन्स (४थी कसोटी)
फ्रेडी कॅल्थोर्प
कसोटी मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

इंग्लंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२८ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने प्रथमच वेस्ट इंडीजचा दौरा केला. तसेच कॅरेबियन भूमीवर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. इंग्लंडचे नेतृत्व फ्रेडी कॅल्थोर्पने केले तर वेस्ट इंडीजचे नेतृत्व प्रत्येक कसोटीत वेगळ्या खेळाडूने केली.

याच वेळेस हॅरोल्ड गिलीगन याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दुसरा संघ न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच वेळ अशी होती की एका देशाने एकाच दिवशी दोन कसोट्या खेळल्या.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

११-१६ जानेवारी १९३०
धावफलक
वि
३६९ (११४.१ षटके)
क्लिफोर्ड रोच १२२
ग्रेव्हिल स्टीवन्स ५/१०५ (२७ षटके)
४६७ (१५३ षटके)
अँडी सँडहॅम १५२
लियरी कॉन्स्टन्टाईन ३/१२१ (३९ षटके)
३८४ (१५२.४ षटके)
जॉर्ज हेडली १७६
ग्रेव्हिल स्टीवन्स ५/९० (२६.४ षटके)
१६७/३ (६५ षटके)
अँडी सँडहॅम ५१
हर्मन ग्रिफिथ २/३७ (१५ षटके)

२री कसोटी[संपादन]

१-६ फेब्रुवारी १९३०
धावफलक
वि
२०८ (७२.१ षटके)
एलियास हेन्ड्रेन ७७
हर्मन ग्रिफिथ ५/६३ (२२ षटके)
२५४ (८७.२ षटके)
एरॉल हंट ५८
इवार्ट ॲस्टील ४/५८ (२४.२ षटके)
४२५/८घो (१२५ षटके)
एलियास हेन्ड्रेन २०५*
लियरी कॉन्स्टन्टाईन ४/१६५ (४० षटके)
२१२ (११२.२ षटके)
फ्रँक डे केर्स ४५
बिल व्होस ७/७० (३७.२ षटके)
इंग्लंड १६७ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद

३री कसोटी[संपादन]

२१-२६ फेब्रुवारी १९३०
धावफलक
वि
४७१ (१४८ षटके)
क्लिफोर्ड रोच २०९
लेस्ली टाउनसेंड २/४८ (१६ षटके)
१४५ (६१.३ षटके)
एलियास हेन्ड्रेन ५६
लियरी कॉन्स्टन्टाईन ४/३५ (१६.३ षटके)
२९० (१२७.३ षटके)
जॉर्ज हेडली ११२
इवार्ट ॲस्टील ४/७० (४३ षटके)
३२७ (१५८.५ षटके)
एलियास हेन्ड्रेन १२३
लियरी कॉन्स्टन्टाईन ५/८७ (४० षटके)
वेस्ट इंडीज २८९ धावांनी विजयी.
बाउर्डा, गयाना

४थी कसोटी[संपादन]

३-१२ एप्रिल १९३०
धावफलक
वि
८४९ (२५८.२ षटके)
अँडी सँडहॅम ३२५
टॉमी स्कॉट ५/२६६ (८०.२ षटके)
२८६ (१११.५ षटके)
कार्ल नन्स ६६
नायजेल हेग ३/७३ (३० षटके)
२७२/९घो (७९.१ षटके)
एलियास हेन्ड्रेन ५५
टॉमी स्कॉट ४/१०८ (२५ षटके)
४०८/५ (१६४.३ षटके)
जॉर्ज हेडली २२३
बॉब वायट २/५८ (२४.३ षटके)
सामना अनिर्णित.
सबिना पार्क, जमैका