Jump to content

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९२९-३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९२९-३०
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख १० जानेवारी – २४ फेब्रुवारी १९३०
संघनायक टॉम लाउरी हॅरोल्ड गिलीगन
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९३० दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. न्यू झीलंडने या दौऱ्यात पहिला वहिला कसोटी सामना खेळला.

याच वेळेस फ्रेडी कॅल्थोर्प याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा दुसरा संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच वेळ अशी होती की एका देशाने एकाच दिवशी दोन कसोट्या खेळल्या.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१०-१३ जानेवारी १९३०
धावफलक
वि
११२ (४७.१ षटके)
रॉजर ब्लंट ४७
मॉरिस ॲलॉम ५/३८ (१९ षटके)
१८१ (६३.१ षटके)
दुलीपसिंहजी ४९
रॉजर ब्लंट ३/१७ (११.१ षटके)
१३१ (६०.३ षटके)
टॉम लाउरी ४०
मॉरिस ॲलॉम ३/१७ (१५ षटके)
६६/२ (१८.५ षटके)
दुलीपसिंहजी ३३*
रॉजर ब्लंट २/१७ (७ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च

२री कसोटी[संपादन]

२४-२७ जानेवारी १९३०
धावफलक
वि
४४० (१३६.३ षटके)
स्ट्युई डेम्पस्टर १३६
फ्रँक वूली ७/७६ (२८.३ षटके)
३२० (१०७.५ षटके)
स्टॅन निकोल्स ७८*
टेड बॅडकॉक ४/८० (३६ षटके)
१६६/४घो (५३ षटके)
स्ट्युई डेम्पस्टर ८०*
फ्रँक वूली २/४८ (२३ षटके)
१०७/४ (३९ षटके)
दुलीपसिंहजी ५६*
लिंडसे वेइर १/१ (२ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

३री कसोटी[संपादन]

१४-१७ फेब्रुवारी १९३०
धावफलक
वि
३३०/४घो (८८ षटके)
दुलीपसिंहजी ११७
बिल मेरिट २/११९ (२८ षटके)
९६/१ (३४ षटके)
स्ट्युई डेम्पस्टर ६२*
फ्रेड बॅरॅट १/२६ (१२ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन पार्क, ऑकलंड

४थी कसोटी[संपादन]

२१-२४ फेब्रुवारी १९३०
धावफलक
वि
५४० (१७१.४ षटके)
जॉफ्री लेग १९६
रॉजर ब्लंट २/६१ (२१ षटके)
३८७ (१६६.१ षटके)
टॉम लाउरी ८०
मॉरिस ॲलॉम ४/४२ (२६.१ षटके)
२२/३ (१२.३ षटके)
मॉरिस निकोल्स*
माल मॅथिसन २/७ (५ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन पार्क, ऑकलंड