Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६७-६८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६७-६८
न्यू झीलंड
भारत
तारीख १५ फेब्रुवारी – १२ मार्च १९६८
संघनायक बॅरी सिंकलेर (१ली कसोटी)
ग्रॅहाम डाउलिंग (२री-४थी कसोटी)
मन्सूर अली खान पटौदी
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा ग्रॅहाम डाउलिंग (४७१) अजित वाडेकर (३२८)
सर्वाधिक बळी डिक मोत्झ (१५) एरापल्ली प्रसन्ना (२४)

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. भारताने पहिल्यांदाच न्यू झीलंडचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका ३-१ ने जिंकली. भारताचे नेतृत्व मन्सूर अली खान पटौदी यांच्याकडे होते. विदेशी भूमीवर भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकली.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१५-२० फेब्रुवारी १९६८
धावफलक
वि
३५० (१५७.३ षटके)
ग्रॅहाम डाउलिंग १४३
आबिद अली ४/२६ (१५ षटके)
३५९ (१२४ षटके)
अजित वाडेकर ८०
डिक मोत्झ ५/८६ (३४ षटके)
२०८ (१०४ षटके)
ब्रुस मरे ५४
एरापल्ली प्रसन्ना ६/९४ (४० षटके)
२००/५ (७४.४ षटके)
अजित वाडेकर ७१
जॅक अलाबास्टर ३/४८ (२२ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • न्यू झीलंडच्या भूमीवरचा भारताचा पहिला कसोटी सामना.
  • न्यू झीलंडविरुद्ध न्यू झीलंडमध्ये भारताचा पहिला कसोटी विजय.
  • विदेशी भूमीवर भारताचा पहिला कसोटी विजय.
  • मार्क बर्गीस, रॉय हारफोर्ड आणि ब्रुस मरे (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

[संपादन]
२२-२७ फेब्रुवारी १९६८
धावफलक
वि
५०२ (१८६.३ षटके)
ग्रॅहाम डाउलिंग २३९ (५१९)
बिशनसिंग बेदी ६/१२७ (४७.३ षटके)
२८८ (९२.२ षटके)
रुसी सुरती ६७
डिक मोत्झ ६/६३ (२१ षटके)
८८/४ (४०.४ षटके)
बेव्हन काँग्डन ६१
बिशनसिंग बेदी २/२१ (१७ षटके)
३०१ (९८.५ षटके)(फॉ/ऑ)
फारूख इंजिनीयर ६३
गॅरी बार्टलेट ६/३८ (१६.५ षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • भारताविरुद्धचा न्यू झीलंडचा पहिला कसोटी विजय.
  • कीथ थॉमसन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

[संपादन]
२९ फेब्रुवारी - ५ मार्च १९६८
धावफलक
वि
१८६ (८९.२ षटके)
मार्क बर्गीस ६६
एरापल्ली प्रसन्ना ५/३२ (१८.२ षटके)
३२७ (१०८.१ षटके)
अजित वाडेकर १४३
रिचर्ड कूलींग ३/६५ (१८ षटके)
१९९ (८१.२ षटके)
मार्क बर्गीस ६०
बापू नाडकर्णी ६/४३ (३० षटके)
५९/२ (१३.३ षटके)
आबिद अली ३६
ब्रुस मरे १/० (१ षटक)
भारत ८ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

४थी कसोटी

[संपादन]
७-१२ मार्च १९६८
धावफलक
वि
२५२ (९०.४ षटके)
मन्सूर अली खान पटौदी ५१
डिक मोत्झ ४/५१ (२६.४ षटके)
१४० (७७.१ षटके)
बेव्हन काँग्डन २७
एरापल्ली प्रसन्ना ४/४४ (२८.१ षटके)
२६१/५घो (९६ षटके)
रुसी सुरती ९९
ब्रुस टेलर २/६० (२२ षटके)
१०१ (६१.४ षटके)
ग्रॅहाम डाउलिंग ३७
एरापल्ली प्रसन्ना ४/४० (२७ षटके)
भारत २७२ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंडच्या तसेच विदेशी भूमीवरचा भारताने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.


भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३