वॉल्टर हॅमंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉली हॅमंड
Wally Hammond.jpg
Flag of England.svg इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव वॉल्टर रेजिनाल्ड हॅमंड
जन्म १९ जून, १९०३ (1903-06-19)
केंट,इंग्लंड
म्रूत्यु

१ जुलै, १९६५ (वय ६२)

नाताल प्रांत, दक्षिण आफ्रिका
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२२७) २४ डिसेंबर १९२७: वि दक्षिण आफ्रिका
शेवटचा क.सा. २५ मार्च १९४७: वि न्यू झीलँड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९२०–४६, १९५१ ग्लाउस्टरशायर
कारकिर्दी माहिती
कसोटी प्र.श्रे.
सामने ८५ ६३४
धावा ७,२४९ ५०,५५१
फलंदाजीची सरासरी ५८.४५ ५६.१०
शतके/अर्धशतके २२/२४ १६७/१८५
सर्वोच्च धावसंख्या ३३६* ३३६*
चेंडू ७,९६९ ५१,५७३
बळी ८३ ७३२
गोलंदाजीची सरासरी ३७.८० ३०.५८
एका डावात ५ बळी २२
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/३६ ९/२३
झेल/यष्टीचीत ११०/– ८२०/३

२१ जुलै, इ.स. २०१२
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

वॉल्टर रेजिनाल्ड वॉली हॅमंड (जून १९, इ.स. १९०३:डोव्हर, केंट, इंग्लंड - जुलै १, इ.स. १९६५:क्लूफ, क्वाझुलु-नटाल, दक्षिण आफ्रिका) हा इंग्लंडग्लूस्टरशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतर क्रिकेट खेळलेला हॅमंड उजव्या हाताने फलंदाजी करणारा मधल्या फळीतील फलंदाज तसेच मध्यम-जलद गती गोलंदाज होता. हॅमंड स्लिपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
चित्र:क्रिकेटबॉल.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.