Jump to content

जॅकी ग्रँट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॅकी ग्रांट या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉर्ज कोपलँड जॅकी ग्रँट (९ मे, १९०७:त्रिनिदाद आणि टोबॅगो - २६ ऑक्टोबर, १९७८:केंब्रिज, इंग्लंड) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९३० ते १९३५ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.