Jump to content

पर्सी चॅपमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर्थर पर्सी फ्रँक चॅपमन (३ सप्टेंबर, १९००:इंग्लंड - १६ सप्टेंबर, १९६१:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९२४ ते १९३१ दरम्यान २६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.