आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
८ जून १९६७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ३-० [३]
१७ जुलै १९६७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-० [३]

जून[संपादन]

भारताचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१३ जून ब्रायन क्लोझ मन्सूर अली खान पटौदी हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२री कसोटी २२-२६ जून ब्रायन क्लोझ मन्सूर अली खान पटौदी लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १२४ धावांनी विजयी
३री कसोटी १३-१५ जुलै ब्रायन क्लोझ मन्सूर अली खान पटौदी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३२ धावांनी विजयी

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ जुलै - १ ऑगस्ट ब्रायन क्लोझ हनीफ मोहम्मद लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी १०-१५ ऑगस्ट ब्रायन क्लोझ हनीफ मोहम्मद ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
३री कसोटी २४-२८ ऑगस्ट ब्रायन क्लोझ हनीफ मोहम्मद द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी