पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६७
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of Pakistan.svg
पाकिस्तान
तारीख २७ जुलै – २८ ऑगस्ट १९६७
संघनायक ब्रायन क्लोझ हनीफ मोहम्मद
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२७ जुलै - १ ऑगस्ट १९६७
धावफलक
वि
३६९ (१३८.३ षटके)
केन बॅरिंग्टन १४८ (३१०)
मुश्ताक मोहम्मद ३/२३ (११.३ षटके)
३५४ (१८२.१ षटके)
हनीफ मोहम्मद १८७* (५५६)
केन हिग्स ३/८१ (३९ षटके)
२४१/९घो (९०.३ षटके)
बेसिल डि'ऑलिव्हेरा ८१* (१७६)
नसीम उल घानी ३/३२ (१३ षटके)
८८/३ (६२ षटके)
बिली इबादुल्ला ३२ (१५५)
केन बॅरिंग्टन २/२३ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी[संपादन]

१०-१५ ऑगस्ट १९६७
धावफलक
वि
१४० (६९ षटके)
सईद अहमद ४४ (७३)
केन हिग्स ४/३५ (१९ षटके)
२५२/८घो (१३४.३ षटके)
केन बॅरिंग्टन १०९* (३६६)
नियाझ अहमद २/७२ (३७ षटके)
११४ (६४ षटके)
सईद अहमद ६८ (१५३)
डेरेक अंडरवूड ५/५२ (२६ षटके)
३/० (२.१ षटके)
कॉलिन काउड्री* (२)
इंग्लंड १० गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

३री कसोटी[संपादन]

२४-२८ ऑगस्ट १९६७
धावफलक
वि
२१६ (१०२ षटके)
मुश्ताक मोहम्मद ६६ (२००)
जॉफ आर्नोल्ड ५/५८ (२९ षटके)
४४० (१६७.४ षटके)
केन बॅरिंग्टन १४२ (२८९)
मुश्ताक मोहम्मद ४/८० (२६.४ षटके)
२५५ (१०१.१ षटके)
आसिफ इकबाल १४६ (२४४)
केन हिग्स ५/५८ (२० षटके)
३४/२ (८.२ षटके)
केन बॅरिंग्टन १३* (१४)
आसिफ इकबाल २/१४ (४ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • गुलाम अब्बास (पाक) याने कसोटी पदार्पण केले.