ब्रायन क्लोझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डेनिस ब्रायन क्लोझ (२४ एप्रिल, १९३१:यॉर्कशायर, इंग्लंड - १३ सप्टेंबर, २०१५:यॉर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९४९ ते १९७६ दरम्यान २२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.