महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २००८सालापासून खानवडी ता. पुरंदर, या महात्मा फुले यांच्या मूळगावी घेतले जाते. या संमेलनाची संकल्पना व संयोजना दशरथ यादव यांचीच असून या राज्यस्तरीय संमेलनाला आत्तापर्यंत कवी विठ्ठल वाघ, इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख, प्रा. रतनलाल सोनग्रा, बबन पोतदार, श्रीमंत कोकाटे, हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहेत....अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हे संमेलन दरवर्षी २८ नोव्हेंबरच्या सुमारास घेतले जाते.

२०१३साली ६वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन २७ नोव्हेंबरला झाले. संमेलनाध्यक्ष कवी म.भा. चव्हाण होते.


पहा[संपादन]

साहित्य संमेलने; महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन‌‌, पुरंदर