लोकमंगल कृषी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सोलापूरच्या लोकमंगल परिवाराचे संस्थापक सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून लोकमंगल प्रतिष्ठानने २०११ सालापासून कृषी साहित्य संमेलन भरवायला सुरुवात केली.

  • पहिले लोकमंगल कृषी साहित्य संमेलन कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झाले.(सन २०११)
  • दुसरे संमेलन २०-२२ ऑक्टोबर २०१२ या काळात निपाणीला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले होत्या.


पहा : साहित्य संमेलने