धडपड साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सातारा जिल्ह्यातील वडूज या गावी, महाराष्ट्र राज्य धडपड युवा मंच, येरळा दौलत सामाजिक विकास संस्था, वडूज शहर पत्रकार विकास संस्था व अन्य सहयोगी संस्थांच्या वतीने तेथील बाजार पटांगणावरील श्री सिद्धिविनायक सभामंडपात, २३-२-२०१० रोजी ’धडपड साहित्य संमेलन’ या नावाचे मराठी साहित्य संमेलन झाले होते.


पहा : मराठी साहित्य संमेलने