महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील खुल्या कारागृहात १२ मार्च २०१५ रोजी पहिले महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष गणेश मुळे होते.


पहा : साहित्य संमेलने; सत्यशोधकी साहित्य संमेलन; राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन