अंबेजोगाई साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंबाजोगाई साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या मराठवाडा साहित्य परिषदेने भरविलेले,

  • ४थे अंबाजोगाई साहित्य संमेलन दि. २३-२४ ऑक्टोबर २०१० या दिवसांत झाले. संमेलनाचे अध्यक्ष बलभीम तरकसे होते.
  • ५वे अंबाजोगाई साहित्य संमेलन : दि.२७-२८ ऑक्टोबर २०१२ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष संतोष मोतीराम मुळावकर होते.
  • याच अंबाजोगाई येथे एकेसाली बोली साहित्य संमेलन झाले होते. मराठी कवी विठ्ठल वाघ हे संमेलनाध्यक्ष होते.

पहा : साहित्य संमेलने