लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कुंटूर (ता. नायगाव, जिल्हा नांदेड)) येथील साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व बहुउद्देशीय प्रतिष्ठानने ता. २५ मार्च २०१२ रोजी तिसरे लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले होते.

यापूर्वीची लोकजागर साहित्य संमेलने :

१. सांगली. संमेलनाध्यकक्ष लक्ष्मीकांत देशमुख.

२. नायगाव(जिल्हा नांदेड) तालुक्‍यातील कुंटूर येथे ता. १७ जानेवारी इ.स. २०१०रोजी दुसरे लोकजागर ग्रामीण साहित्य समंलेन झाले. त्याचे उद्‌घाटन खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कथाकार डॉ. मथु सावंत होत्या. कुंटूरच्या साने गुरुजी संस्कारमाला वाचनालय आणि साने गुरुजी बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, ग्रंथ-वृक्षदिंडी असे भरगच्च कार्यक्रम झाले होते.