मराठवाडा बोली व झाडी बोली साहित्य संमेलन
Appearance
मराठवाडा बोली व झाडी बोली साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे २०-२१ सप्टेंबर २०१९ रोजी भरले होते. हे संमेलन मुंबईतील महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाच्या बोली संवर्धन प्रकल्पाअंतर्गत भरले होते.
पहा : साहित्य संमेलने