विश्व मराठी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी महामंडळातर्फे दरवर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाते.

आतापर्यंत भरलेली मराठी विश्व साहित्य संमेलने:

१. २००९. सान फ्रान्सिस्को - अध्यक्ष : डाँ.गंगाधर पानतावणे

२. ४-५-६ मार्च, २०१०, दुबई - अध्यक्ष:मंगेश पाडगावकर

३. २०११. सिंगापूर - अध्यक्ष : महेश एलकुंचवार

४. ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर २०१२ - टोरांटो (कॅनडा). अध्यक्ष :

४. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर. २०१५. पोर्टब्लेअर - अध्यक्ष : शेषराव मोरे

६ . २२-९-२०१६. थिंफू (भूतान) - अध्यक्ष : संजय आवटे

७ . १०-९-२०१७. बाली (इंडोनेशिया) - अध्यक्ष : डॉ. तात्याराव लहाने

८ . ९-९-२०१८. अबुधाबी (UAE)- अध्यक्ष : भूषण गोखले

मराठी नसलेले विश्व साहित्य संमेलन[संपादन]

मराठी नसलेले असे एक संमेलन पुणे शहरात २६ ते ३० सप्टेंबर २०१८ या काळात भरणार आहेव. पेन इंटरनॅशनल (पेन = पोएट, एसेइस्ट आणि नॉव्हेलिस्ट) ही संस्था हे संमेलनासाठी १५० देशांच्या साहित्यिकांनी हजेरी लावती.