समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • १३वे समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन कऱ्हाड येथे १७-१८ फेब्रुवारी २००४ या काळात झाले. तेव्हा प्राचार्य पी. बी. पाटील यांना स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देण्यात आला.
  • २०वे समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन उंडाळे (तालुका कऱ्हाड-जिल्हा सातारा) येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०११ या तारखांना भरले होते. संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे होत्या. या अधिवेशनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हे सुद्धा पहा[संपादन]

मराठी साहित्य संमेलने