विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्रातील पहिले विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलन पुण्यात १९-२० ऑगस्ट २०१४ रोजी पार पडले. कोल्हापूरच्या भटक्या-विमुक्त चळवळीतील क्रियाशील कार्यकर्त्या व लेखिका विमल मोरे या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ’, महाराष्ट्र या संस्थेने हे संमेलन आयोजित केले होते.

हे सुद्धा पहा: * साहित्य संमेलने