खानदेश अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अहिराणी साहित्य आणि सांस्कृतिक कलाक्रीडा मंचातर्फे पिंपरी (पुणे) येथे २१ मे २०१५ रोजी पहिले खानदेश अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलन भरले होते. प्रा. डॉ. फुला बागूल अध्यक्षस्थानी होते. हे संमेलन राज्यस्तरीय आणि एकदिवसीय होते. संमेलनाचे उद्‌घाटन ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे हस्ते झाले.


पहा : साहित्य संमेलने पहा : अहिराणी साहित्य संमेलन