येळ्ळूर साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

येळ्ळूर साहित्य संमेलन बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर गावात भरवले जाते.

येथील ग्रामीण मराठी साहित्य संघाला महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा म्हणून ४ ऑगस्ट, २०१७ रोजी मान्यता मिळाली. ही संस्था इ.स. २००६पासून दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरवते.

  • १२वे साहित्य संमेलन १२-२-२०१७ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद जोशी होते.
  • १०वे : २६-१-२०१५; अध्यक्ष - डॉ. मनोज तायडे
  • ९वे : १६-२-२०१४; अध्यक्ष - संजय पवार
  • ३रे: १७-३-२००८
  • २रे : २००७; अध्यक्ष - उत्तम कांबळे

हे सुद्धा पहा[संपादन]