अखिल भारतीय महिला लोककला संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात ९ आणि १० ऑक्टोबर २०११ या दिवशी पहिले अखिल भारतीय महिला लोककला संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्षा प्रख्यात पंडवानी गायिका पद्मभूषण तिजनबाई या होत्या.


हे सुद्धा पहा[संपादन]

मराठी साहित्य संमेलने