कामगार साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कामगार साहित्य संमेलने भरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. फेब्रुवारी २०१७पर्यंत, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या माध्यमातून १६ कामगार साहित्य संमेलने आणि २२ कामगार प्रबोधन संमेलने घेण्यात आली आहेत.

यापूर्वी झालेली कामगार साहित्य संमेलने[संपादन]

  • १ले : पुणे, १९९०, संमेलनाध्यक्ष नारायण सुर्वे
  • २रे : नागपूर, संमेलनाध्यक्ष बाबूराव बागूल
  • ३रे : नाशिक, १९९४, संमेलनाध्यक्ष आनंद यादव
  • ४थे : कोल्हापूर, संमेलनाध्यक्ष डॉ. सदा कऱ्हाडे
  • ९वे : अकोला, संमेलनाध्यक्ष विठ्ठल वाघ
  • १३वे : अमरावती, २०-२१ जानेवारी २००६
  • १५वे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार साहित्य संमेलन : १४-१५ फेब्रुवारी २००९
  • सातपूर (नाशिक), २० नोव्हेंबर २०१०, संमेलनाध्यक्ष - चंद्रकांत महामिने.

हे सुद्धा पहा[संपादन]