वडार बोली साहित्य संमेलन
महाराष्ट्र वडार साहित्यिक परिषदेच्या वतीने वडार समाजाचे पहिले अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन दि.२९ डिसेंबर २०१९ रोजी येरवडा येथील अण्णा भाऊ साठे कला रंगमंदिरात झाले. संमेलनाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वडार समाजाचे युवा नेते नितीन धोत्रे होते. संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिक वेदनाकार टि.एस.चव्हाण यांनी भुषविले.
वडार समाजातील सर्व कवी, साहित्यिक, विचारवंत व समाजसेवक ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
एकूण संमेलन कार्यक्रम पाच सत्रात झाले. सर्व साहित्यिक, विचारवंत,कवी यांचा सत्कार सन्मान करण्यात आले. यातील कवी संमेलन तुफान गाजले.एकूण 35/40कवी संमेलनात सहभागी झाले होते.
अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन 29 डिसेंबर 2019.
संमेलन आणि समेंलनानंतर झालेली साहित्यिक विचारवंत यांची नोंद. वड्डाल साहित्य संमेलन नाव नोंदणी:
🔵 वडार लेखक साहित्यिक यादी .
*1) वेदनाकार टि.एस.चव्हाण - औरंगाबाद.
अध्यक्ष:-अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन, पुणे. 29 डिसेंबर 2019
अध्यक्ष - राज्यस्तरीय भटके विमुक्त आदिवासी साहित्य संमेलन. आणि भटके विमुक्त चळवळीचे कार्यकर्ते
प्रकाशित पुस्तक i) वडार समाज परंपरा व इतिहास ii) वेदना - आत्मचरित्र iii)वास्तू निर्माते वडार ! v)विमुक्त भटक्याचा इतिहास v)आक्रोश . 6)जुगाड.
*संपर्क क्र.* -7218793835
2)शिवमूर्ती भांडेकर उमरगा जि.उस्मानाबाद
प्रकाशित पुस्तक i) वळंबा - आत्मचरित्र ii) युगशिल्पी
- संपर्क क्र.* 9421359715
महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार सन्मानित.
*3) कै.रामचंद्र नलावडे -* खेड जि.रत्नागिरी
प्रकाशित पुस्तक i) दगडफोडया ii) झुंज पंचवीस पेक्षा जास्त विविध ग्रंथ प्रकाशित आहेत. महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार सन्मानित.
*4) कै.भीमराव चव्हाण* औरंगाबाद
प्रकाशित पुस्तक i) वडार समाज संस्कृती व इतिहास
5) बाबा वडार
प्रकाशित पुस्तक i) मी एक दगडफोडया - आत्मचरित्र मोबाईल -9763753319 / 9823345581
6) प्रा.प्रकाश जाधव - प्रेमराज्य सारडा कॉलेज, अहमदनगर.
प्रकाशित पुस्तक i) तिम्मा - आत्मचरित्र
- संपर्क क्र* 9730274729
*7) श्रीकांत मुद्दे - लातूर
प्रकाशित पुस्तक i) अंधारवाटा ii) वडार समाज स्थिती आणि गती
_शाहिरी व पोवाडेच्या माध्यमातून प्रबोधन_
- संपर्क क्र.* 9823360226
*8) दिलीप शिंदे संगमनेर जि.अहमदनगर
प्रकाशित पुस्तक i) मला शिकायचंय - आत्मचरित्र २)घात (कांदबरी)
- संपर्क क्र* 9822740892
**9) हणमंत कुऱ्हाडे* सांगली
प्रकाशित पुस्तक i) दगड खाणीतील उदवस्त आयुष्य
*संपर्क क्र* 9766545377
10) विनायक लष्कर, अहमदनगर प्रकाशित पुस्तक i) वडार समाज (समाजशास्त्रीय अभ्यास)
*संपर्क क्र*-8806806362
11) प्रा. सतीश पवार कोल्हापूर
प्रकाशित पुस्तक i) वडार समाज व संस्कृती
*संपर्क क्र*-9850909242
12) मच्छिन्द्र शामराव धनवटे ,औरंगाबाद.
(संमेलनाची मुळ संकल्पना घेऊन आधी साहित्यिकांचा शोध घेतला आणि 17/11/2018रोजी चला घडवू नवसाहित्यिक समुहाची स्थापना केली.समाजात नवसाहित्यिक घडावेत.साहित्यिक चळवळ उभी राहावी.वडार साहित्य संमेलन व्हावे यासाठी संमेलनाची पुर्वतयारी ते संमेलन यशस्वी करण्यासाठी सचिन चव्हाण अशोक पवार हरिष बंडीवडार सुनील चौगले यांच्या विशेष सहकार्याने वडार बोली साहित्य संमेलन यशस्वी झाले.)
प्रकाशित कवितासंग्रह i) उघडयावरची पाल (वडार समाजातील भटकंती करणारे आणि ग्रामिण भागातील वडार संस्कृती, जनजीवन कसे आहे हे काव्यात मांडलेले आपल्याला जाणवेल) मोबाईल -9767480864
*13) सचिन चव्हाण* औरंगाबाद
प्रकाशित कवितासंग्रह i) दगडांच गाणं मोबाईल -8956194926
- 14)गोपाळ मारूती माने
-आबा पाटील याने दिल्या प्रेम (अप्रकाशित ) -8308423934
15)दिपेश गोरक्ष पिटेकर -वडार (गीत प्रकाशित ) -8530953112 / 7218979998
16)अनिल लक्ष्मण कलकुटकी -हुंदका -काव्य संग्रह (अप्रकाशित ) -8007829200
17)ह भ प श्री कृष्णा महाराज मोहिते -जैतापूरचा जागृत हनुमान (गीतमाला )(प्रकाशित ) -पसायदान , छत्रपती शिवशण्भूचे विचार , सुविचारमाळा (अप्रकाशित ) -9921721861 / 9158058530
18)श्री परशराम तिमाण्णा वडर -आक्रोश कविता संग्रह (अप्रकाशित ) -9421205638
19)दीपक ईश्वरा कुरलपकर -वडार आम्ही वडार , धृवबाळाची गोष्ट , कंगाल झोपडी ___(प्रकाशित ) -दै सकाळ , दै पुढारी व अनेक दिवाळी अंकात कविता , कथा प्रकाशित -9021216697
20)लक्ष्मण /अनिल सिताराम जाधव -स्वप्नातील शाळा (कथा)प्रकाशित -एक योद्धा (कथा )माझी सहल (कथा ),प्रेमाचे प्रतिक (कविता ),बहुरूपी (कथा ),वात्रटिका (सर्व अप्रकाशित ) -9518704932
21)प्रा भारत गंगाराम धनवडे -वेदना कांदबरी (प्रकाशित ) -9834301844 / 8308096399
22)भरत दौंडकर -गोफणीतून निसटलेला दगड (कविता संग्रह ) -9850665451 / 8275757570
23)प्रा शशिकांत जाधव -पक्षिणि (चारोळी संग्रह) , व्यथा स्री मनाच्या (कथा संग्रह ),दुखीताचे अश्रू (आत्मचरित्र ) हे सर्व प्रकाशित -पुन्हा स्वातत्र्याच्या शोधात (कविता संग्रह ),सालाग (आत्मचरित्र ) हे सर्व अप्रकाशित -9860175696 / 9096325996
24)अमोल जनार्दन पिटेकर -प्रतिलिपि या वेबसाईटवर अर्धसत्य , स्टँडवरच प्रेम , साक्राबाई या लघूकथा प्रकाशित , सीमेवर जाताना , अंजलीचा राणा या कविता प्रकाशित -नेमप्लेट , अश्वमेधा , मला न्याय पाहिजे या पटकथा (अप्रकाशित ) -7888197187
25)प्रा दिलीप आनंदराव जाधव -मध्यान ऊन , वण्चीताच जीण, कोल्हाट्याच पोरं आत्मकथनातील सामाजिकता (प्रकाशित ) -7620848649
26)नाव - प्रिया गणपत पोवार
- शिक्षण* - एम.ए. राज्यशास्त्र. पी.एच डी. (अॅपियर) विषयः कोल्हापूर जिल्ह्यातील वडार समाजाच्या सामाजिक आणि राजकीय अभ्यास.(२००० ते २०१८)
- पत्ता* - राजारामपुरी ७ वी गल्ली साई दर्शन हाइट्स. कोल्हापुर.
- प्रकाशित* - आंतराष्टरीय पेपर प्रकाशित.आणि वाचन.१ विषयः बहुसांसकृतिक वाद आणि राष्ट्रवाद. मुरगूड महाविद्यालय.मुरगूड.
२: राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषय : आंतररा्ट्रीय भारत आणि राजकारण. न्यू कॉलेज कोल्हापूर. ३ राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषयः स्त्री शिक्षण आणि राज्य शासनाची भूमिका . श्रीपतराव कॉलेज कोतोली. ४ राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषयः भारतातील नागरिकत्व आणि स्थलांतर. शिवाजी विद्यपीठ कोलहापूर. ५ राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषय,,: विधानसभा निवडणुक आणि पक्षीय संदर्भ.शिवाजी विद्यापीठ कोलहापूर. ६ राष्ट्रीय पेपर प्रकाशित आणि वाचन विषयः जात आणि धर्म. आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज गडहिंग्लज.
- अप्रकाशित* -
- मोबाईल नंबर* 9673093206
- पर्यायी मोबाईल नंबर* -(*वाटस अप : 7719832935
- मेल आय डी* - priya powar 953,@mail.com
- व्यवसाय /नोकरी*- सहाय्यक प्राध्यापकः कला वाणिज्य व विज्ञान (सीनिअर) महाविद्यालय . आसुर्ले -पोर्ले कोतोली.
- विशेष आवड* - सूत्र संचालन. गाणी तसेच सांस्कृतिक कला आवड.
- विशेष बक्षीस
1)प्रेरणा कन्या रत्न पुरस्कार तसेच उत्कृष्ट सुत्रसंचलन अवॉर्ड. २)ऑनलाईन वडार कवी संमेलन 2020 द्वितीय पारितोषिक.
27)मुकुंद वेताळ -दैनिक सकाळ-कथा प्रकाशित पाडवा , राधेची व्यथा , महारोगी ललित लेख -शेत पिकल पिकल , रूतूराज आज वनीं आला , -दैनिक लोकमत -दिवस सुगीचे -दैनिक लोकसत्ता -हवामान बदलाची अस्मानी , फसवा पाऊस -पुस्तक प्रकाशन मार्गावर -मास्तरकीतले मुखवटे , चांगा पैलवान -9689150844
28)प्रा गजानन आनंता देवकर -6 पुस्तके प्रकाशित 1.जागतिकीकरण समकालीन बदलते संदर्भ 2. युगपुरूष:यशवंतराव चव्हाण 3.समन्वयकार संत नामदेव आणि गुरुनानकदेव 4.कुरुक्षेत्र कविता संग्रह 5.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जन्मशताब्दी वर्ष गौरव ग्रंथ 6.विशाखा: मानवतावादी दृष्टीकोन मोबाईल -9403004549
29)दत्ता नारायणराव पवार यवतमाळ 1)दुखः तेजालेला ( कविता संग्रह ) मोबाईल -9421717805
30)महेश मंजुळे पुणे
प्रकाशित लेख - १. विमुक्तांचे स्वातंत्र्य
प्रकाशक- परिवर्तनाचा वाटसरू
२. गांधी- माणूस ते महात्मा प्रकाशक- साकेत प्रकाशन ३. या व्यतिरिक्त अक्षरलिपी, दिव्य मराठी, पुरुष उवाच, सामना इत्यादी दिवाळी अंकांमध्ये तसेच लोकसत्ता, लोकमत, महानगर या दैनिकांत आणि कलमनाम, चित्रलेखा, मार्मिक, सिटाडेल या नियतकालिकांत विविध विषयांवर लेख प्रकाशित. ४. दैनिक भास्कर समूहाच्या दिव्य मराठी वृत्तपत्रातील रसिक पुरवणीमध्ये 'श्टोरी सबकुछ' या सदरा अंतर्गत (2019) वर्षभर लेख प्रकाशित. मोबाईल -8308639377
- 31)डॉ जगन्नाथ बाबासाहेब सावंत (वडर)सांगली-7350408686*
- जन्म दिनांक -1-6-1987*
, *B A' M A M Phil, Ph d* प्रकाशित -*वडार समाज* *कला आणि स्थापत्य*
- इतिहास अभ्यासक*
++
32) *मा श्री रामचंद्र मसू मिरेकर सांगली-8530419606/7522968696
- प्रकाशित पुस्तके*
1)परवड 2)पोतराज 3)बाप 4)खोपा 5)सायली 6)टार्गेट 7)गिधाड 8)सावज 9)नवस 10)सत्तेची सोगटी 11)वावटळ 12)ते पाच दिवस 13)रांगोळी दारातली
- अप्रकाशित*
1)दै सडेतोड 2)बोबाटा 3)रिटर्न आफ जिब्राटर
- नाटके*
1)रेशीम गाडी 2)या दैवाचा खेळ निराळा 3)कांदाचा वांदा
33)राम रमेश वडर- सांगली सोशल मिडिया मध्ये प्रकाशित कविता. 1)वडार समाज 2)तो वडार समाज माझा 3)तु माझी होशील का? 4)मा
कवयित्री 1)नंदा इटकर, यवतमाळ. 2) मोनिका चौगुले,पुणे 3)मानसी वडार, सोलापूर 4) माधुरी चव्हाण, इंदापूर 5)प्रिया पोवार, कोल्हापूर 6)रतन सांवत, कोल्हापूर 7) अंकिता कुसळकर, अहमदनगर 8) अंजली पाथरवट,उस्मनाबाद 9)जयवंती पवार,पेठ 10)सुवर्णा शंकर देवकर, सोलापूर 11)