सुयोग वाचनालयाचे साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुयोग वाचनालयाचे साहित्य संमेलन पुणे शहरातील येरवडा भागातील टिंगरेनगर नावाच्या वसाहतीत असलेल्या सुयोग वाचनालयातर्फे दरवर्षी भरवले जाते. ही संमेलने टिंगरेनगरातच भरतात.[१]

यापूर्वीची साहित्य संमेलने[संपादन]

  • १ले, इ.स. २०१३
  • २रे, इ.स. २०१४
  • ३रे, २१ जानेवारी, इ.स. २०१५ रोजी, उद्‌घाटक - फ.मुं. शिंदे
  • ४थे, ७ फेब्रुवारी, इ.स. २०१६ रोजी, उद्‌घाटक - डॉ. रामचंद्र देखणे

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "समाजजीवनाचे अंतरंग उलगडणारेच खरे साहित्य". Lokmat. २४ मे २०२० रोजी पाहिले.