गजानन महाराज साहित्य संमेलन
Appearance
संत गजानन महाराज साहित्य संघाच्या वतीने ’गजानन महाराज साहित्य संमेलन’ भरते.
रिसोड (वाशीम जिल्हा) येथे असे तिसरे गजानन महाराज साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २००९ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बलभीमराज गोरे होते.