खान्देशी बोली साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुंबईच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळपुरस्कृत खान्देशी बोली साहित्य संमेलन अमळनेर येथे २३-२४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष अशोक कौतिक कोळी होते.


पहा : साहित्य संमेलने