Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.

आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. अशी काही आंबेडकरी विचारवेध संमेलने आणि त्यांचे तपशील :

क्रमांक वर्ष ठिकाण आयोजक संमेलनाध्यक्ष
01 पहिले आंबेडकरी विचारवेध संमेलन
दुसरे आंबेडकरी विचारवेध संमेलन |02|
तिसरे आंबेडकरी विचारवेध संमेलन
चौथे आंबेडकरी विचारवेध संमेलन
पाचवे आंबेडकरी विचारवेध संमेलन
सहावे आंबेडकरी विचारवेध संमेलन
सातवे आंबेडकरी विचारवेध संमेलन
आठवे आंबेडकरी विचारवेध संमेलन
नववे आंबेडकरी विचारवेध संमेलन
दहावे आंबेडकरी विचारवेध संमेलन

हे सुद्धा पहा[संपादन]