बेळगुंदी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

बेळगाव जिल्ह्यातील बेळगुंदी येथे दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरते. री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे असेच एक संमेलन ९ डिसेंबर २०१८ रोजी भरले होते. नागनाथ कोत्तापल्ले संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन अनुक्रमाने १३वे होते.

  • या पूर्वीचे १२वे साहित्य संमेलन १३ डिसेंबर २०१७ रोजी भरले होते
  • ३रे संमेलन १४ डिसेंबर २००८ रोजी झाले होते.

पहा : साहित्य संमेलने