उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलन
Appearance
उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलन हे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन, नाशिकची उत्तर महाराष्ट्र साहित्य सभा आयोजित करते.
आत्तापर्यंतची उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलने
[संपादन]- जळगांव, १४ फेब्रुवारी, २०१६, संमेलनाध्यक्ष - भारत सासणे