बालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पहिले बालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन २६-२७ जून २०१० या दिवसांना कर्‍हाड येथे झाले. संमेलनाध्यक्ष दैनिक सकाळचे संपादक सुरेशचंद्र पाध्ये होते.


पहा : साहित्य संमेलने