अखिल भारतीय कीर्तन संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अखिल भारतीय कीर्तन कुलातर्फे कराडला १७ ते १९ डिसेंबर २०१२ या काळात ४थे अखिल भारतीय कीर्तन संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष अच्युतानंद सरस्वती स्वामी हे होते. जागतिक कीर्तन संमेलन आणि हे संमेलन एक नव्हे.

यापूर्वीची अखिल भारतीय कीर्तन संमेलने[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

मराठी साहित्य संमेलने; जागतिक कीर्तन संमेलन