कुद्रेमनी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुद्रेमानी साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  • श्री बलभीम साहित्य संघ आणि कोलहापूर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थांतर्फे कुद्रेमनी येथे १३वे कुद्रेमनी मराथी साहित्य संमेलन २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष जयसिंगपूरचे निवृत्त प्राध्यापक मोहन पाटील होते.
  • श्री बलभीम साहित्य संघ आणि कदरॆमानी ग्रामस्थ यांच्यातर्फे १२वे कुद्रेमानी मराठी साहित्य संमेलन कुद्रेमानी येथे ७ जानेवारी २०१७ रोजी झाले.


पहा : साहित्य संमेलने