दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन
Appearance
(दलित, आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
- १ले दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन हे साक्री(धुळे जिल्हा) येथे ७-१२-१९८७ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष आनंद यादव होते.
- २रे दलित आदिवासी ग्रामीण (संयुक्त) साहित्य संमेलन हे वाळवा (सांगली जिल्हा) येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा. गं.बा. सरदार होते.
- सन १९८६ - तिसरे (?) अखिल भारतीय दलित आदिवासी संमेलन वाळव्यात झाले. नागनाथ रामचंद्र नायकवडी संमेलनाध्यक्ष होते..