Jump to content

बहिणाबाई सोपानदेव खान्देश मराठी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जळगावच्या बहिणाबाई सोपानदेव सर्वोदय केंद्रातर्फे भरविले गेलेले १४वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश मराठी साहित्य संमेलन ४ डिसेंबर २०११ रोजी जळगाव जिल्ह्यातील तरसोद गावी झाले. संमेलनाध्यक्ष इतिहासाचे अभ्यासक दादा नेवे होते.


पहा साहित्य संमेलने