Jump to content

ट्विटर मराठी भाषा संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ट्विटरवर मराठी भाषा संमेलन होते.

पहिले संमेलन

[संपादन]
  • पहिले ट्विटर मराठी भाषा संमेलन १५ ते १८ जानेवारी २०१६ या काळात झाले. या संमेलनाचा उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला. संमेलनाच्या पहिल्या दीड दिवसात सुमारे एक हजार जणांनी संमेलनात सहभाग नोंदवला असून, संमेलनासंबंधित तब्बल साडेपाच हजार ट्विट्स करण्यात आली.
  • दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन ३, ४, ५. ६ फेब्रुवारी २०१७ या काळात अतिशय थाटात पार पडले. संमेलनात हजारोंनी ट्विट्स पडल्या आणि मराठी ट्विटरकर मनसोक्त व्यक्त झाले. यंदाच्या संमेलनात विशेष असे बारा हॅश टॅग निवडले होते. ट्विटरकरांनी बाराही हॅशटॅग वापरून आपले विचार संमेलनात मांडले.
  • तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ या काळात झाले.
  • चौथे ट्विटर मराठी भाषा संमेलन ११ ते १३ जानेवारी २०१९ या काळात झाले.


पहा : साहित्य संमेलने; मराठी ट्‌विटर संमेलन