बेळगुंदी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाळेकुंद्री साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

बेळगाव जिल्ह्यातील बेळगुंदी येथे दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरते. री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे असेच एक संमेलन ९ डिसेंबर २०१८ रोजी भरले होते. नागनाथ कोत्तापल्ले संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन अनुक्रमाने १३वे होते.

  • या पूर्वीचे १२वे साहित्य संमेलन १३ डिसेंबर २०१७ रोजी भरले होते
  • ३रे संमेलन १४ डिसेंबर २००८ रोजी झाले होते.

पहा : साहित्य संमेलने