गुणिजन साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुणीजन साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

९वे राज्यस्तरीय गुणिजन साहित्य संमेलन औरंगाबाद येथे १० फेब्रुवारी २०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्रज्ञा दया पवार होत्या.

या पूर्वीची गुणिजन साहित्य संमेलने :

६वे, औरंगाबाद येथे ३१-१-२०१० रोजी. संमेलनाध्यक्ष : उत्तम कांबळे

७वे, औरंगाबादला ९-१-२०११ रोजी. अध्यक्ष : फादर फ्रान्सिस दिब्रिटो

८वे, औरंगाबाद येथे २५-३-२०१२ला. संमेलनाध्यक्ष : राजन खान

पहा : मराठी साहित्य संमेलने