संविधाननिर्माता साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यशवंतमनोहर डॉट कॉम या संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे दलित लेखक डॉ. यशवंत मनोहर हे स्वतः, संविधान निर्माता आणि संविधान चिंतन या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनांच्या तारखा अश्या--

पहिले संविधान निर्माता साहित्य संमेलन, सांगली, १६-१७ जानेवारी २०१०.
भारतीय संविधान चिंतन साहित्य संमेलन, उमरेड (नागपूर जिल्हा), २५-२६ एप्रिल २०१०.

या संमेलनांत डॉ. यशवंत मनोहर यांनी दिलेली अध्यक्षीय भाषणे त्यांच्या ’बत्तीस भाषणे’ या पुस्तकात छापली आहेत.


पहा : साहित्य संमेलने